नवोदय प्रवेश परीक्षा २०२५ मार्गदर्शिका
वैशिष्ट्ये:
1. नवीनतम अभ्यासक्रमानुसार सर्व विषयांचा समावेश.
2. मानसिक क्षमतेच्या 1500 प्रश्नांचा समावेश.
3. गणिताच्या 1500+ प्रश्नांचा समावेश.
4. भाषा चाचणीसाठी 100 परिच्छेद आणि त्यावर आधारित 500 प्रश्न.
5. अनुभवी तज्ञांनी तयार केलेले आणि पुनरावलोकन केलेले अभ्यास साहित्य.
6. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा समावेश.
7. 2024 च्या फेज-I आणि II च्या सोडवलेल्या प्रश्नपत्रिका.
8. नवोदय परीक्षेनुसार नमुना प्रश्नपत्रिका (OMR शीटसह)