पंतप्रधान सूर्योदय योजना माहिती मराठी ; योजनेचा लाभ कसा घेता येईल?
पीएम सूर्योदय योजना योजनेचा उद्देश :
केंद्र सरकारने देशातील एक कोटी घरांना मोफत वीज पुरवण्यासाठी ‘पंतप्रधान सूर्योदय योजना’ (Pradhan mantri suryoday yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक घरावर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. आणि त्याद्वारे 300 युनिटपर्यंत वीज मोफत मिळेल. या योजनेसाठी सरकारने 75 हजार कोटी रुपयांचे बजेट ठेवले आहे.
पीएम सूर्योदय योजनेच्या प्रमुख अटी :
वास्तविक, (Pradhan mantri suryoday yojana) या योजनेअंतर्गत 2 किलोवॅटपर्यंतच्या सौरऊर्जेवर 60% अनुदान दिले जाणार आहे.
पीएम सूर्योदय योजनेतून मिळणारा लाभ :
- दरमहा 300 युनिट वीज मोफत वीजबिलामध्ये लक्षणीय बचत
- ऊर्जा स्वावलंबन
- पर्यावरण संरक्षण
प्रधानमंत्री सूर्योदय योजना Online Apply
- pmsuryagarh.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
- ‘Apply for Rooftop Solar’ वर क्लिक करा.
- तुमचे राज्य आणि वीज वितरण कंपनी निवडा.
- ग्राहक क्रमांक, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी टाका.
- लॉगिन करा आणि फॉर्म भरा.
- मंजुरीची प्रतीक्षा करा.
- डिस्कॉमद्वारे नोंदणीकृत विक्रेत्याकडून प्लांट स्थापित करा.
- इंस्टॉलेशन पूर्ण झाल्यावर, प्लांटचे तपशील सबमिट करा.
- नेट मीटरसाठी अर्ज करा.
- कमिशनिंग प्रमाणपत्र तयार करा.
- बँक खाते आणि रद्द केलेला चेक सबमिट करा.
- 30 दिवसांत बँक खात्यात सबसिडी मिळेल.
संपर्क : पोस्ट ऑफिसमध्ये संपर्क साधा. 1800-233-3800 या टोल-फ्री नंबरवर कॉल करा.
टिप : सदरील योजनेचे नियम वा अटी वा इतर तरतुदी यांमध्ये बहुतांशी बदल असू शकतात. या कारणास्तव वाचकांनी संबंधित विभागास भेट देऊन खात्री करून घ्यावी.
pradhan mantri suryoday yojana,pradhan mantri suryoday yojana 2024,pradhan mantri suryoday yojana in english,pradhan mantri suryoday yojana apply online,pradhan mantri suryoday yojana apply,pradhan mantri suryoday yojana online registration,pradhan mantri suryoday yojana official website,pradhan mantri suryoday yojana upsc,pradhan mantri suryoday yojana details,pradhan mantri suryoday yojana 2024 registration