नवोदय प्रवेश परीक्षा कोर्स २०२४ नोंदणी
कोर्समध्ये विषय-
मराठी (भाषा)
गणित
मानसिक क्षमता चाचणी
कोर्समध्ये –
1. वरील सर्व विषयाचे घटकानुसार व्हिडीओ (Live & Offline)
2. वरील विषायचे घटकानुसार सराव प्रश्न
3. Next Academy चे नवोदय प्रवेश परीक्षेचे मार्गदर्शक गाईड (घरपोच)
4. Next Academy चे नवोदय प्रवेश परीक्षेचे प्रश्नसंच आणि OMR Sheet (घरपोच)
5. प्रत्येक रविवारी सराव परीक्षा आणि निकाल
6. Next Doubt या What’s app Group ला जॉईन करून विद्यार्थ्यांचे शंका आणि अडचणी यांचे निरसन करण्यात येणार.
प्रवेश मर्यादित असणार आहेत, त्यामुळे जे प्रथम प्रवेश घेणार त्यांचे प्रवेश निश्चित होणार….
अधिक माहितीसाठी संपर्क – 9168667007