
नवोदय प्रवेश परीक्षा 2025 गेस पेपर
"💥 नवोदय प्रवेश परीक्षा २०२५ गेस पेपर 💥
Next Academy तर्फे सर्व नवोदय प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत फ्री ऑनलाइन गेस पेपर घेण्यात येणार आहे! 📚
🔹 नोंदणी अनिवार्य: तुमचा User Name आणि Password तयार करा.
🔹 परीक्षेची तारीख: 9 जानेवारी २०२५
🔹 वेळ: सायंकाळी ठीक 7 वाजता (परीक्षा ऑनलाइन सुरु होईल).
💻 आता नोंदणी करा आणि आपल्या तयारीला नवीन दिशा द्या!
तुमचे यश आमचे लक्ष्य आहे! 🏆
👉 अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा!
📞 Next Academy"