सूचना : प्रश्नमध्ये, चार आकृत्या (A), (B), (C) आणि (D) दाखविलेली आहेत. या चार आकृत्यांपैकी तीन आकृत्या कोणत्यातरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळे आहे. त्या निराळ्या आकृतीची निवड करा. आपले उत्तर दाखविण्यासाठी ओ.एम्.आर. उत्तरपृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळ काळे करा.