केंद्रीय बजट 2024-25 महत्वाचे मुद्दे

केंद्रीय बजट 2024-25 ( लोकसभा (संसद) 

Union Budget 2024-25 ( Lok Sabha (Sansad) )

Date: 23rd July 2024

https://youtu.be/49uueTCUo24?si=QfujjRI5QHAfDogK

Tax Relief and Revised Tax Slabs in New Tax Regime

Income tax saving of up to ₹ 17,500/- for salaried employee in new tax regime

#IncomeTax Relief for around Four Crore Salaried Individuals and Pensioners

Standard deduction for salaried employees to be increased from ₹ 50,000/- to ₹75,000/-

इन्कम टॅक्स – नवी कर प्रणाली

✅स्टँडर्ड Deduction मर्यादा 50 हजार हुन ७५ हजार पर्यंत वाढवली

✅फॅमिली पेन्शन Deduction मर्यादा १५ हजार हुन २५ हजार इतकी वाढवली

४ कोटी पगार आणि पेन्शन धारकांना लाभ होणार

नवे टॅक्स दर

👉🏻३ लाख पर्यंत – ० टक्के आयकर

👉🏻३ ते ७ लाख – ५ टक्के

👉🏻७ ते १० लाख – १० टक्के

👉🏻१० ते १२ लाख – १५ टक्के

👉🏻१२ ते १५ लाख – २० टक्के

👉🏻१५ लाखाहून अधिक – ३० टक्के आयकर

✅यामुळे १७५०० रुपया पर्यंतचा फायदा करदात्यांना होणार

👉🏻यामुळे सरकारला ३७ हजार कोटींचा महसूल मिळणार नाही.

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *