मराठी समानार्थी शब्द MCQ Quiz
- Quiz मध्ये एकूण 10 प्रश्न असतील.
- प्रत्येक प्रश्न 1 गुणाचा असेल.
- Quiz मध्ये सर्व 10 प्रश्न सोडवणे बंधनकारक आहे. कोणताही प्रश्न रिकामा ठेवता येणार नाही.
- प्रत्येक बरोबर उत्तराला 1 गुण मिळेल.
- चुकीच्या उत्तराला शून्य गुण दिले जातील. नकारात्मक गुणांकन (negative marking) नाही.
- Quiz पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना 15 मिनिटांचा वेळ दिला जाईल.
- प्रत्येक प्रश्नासाठी चार पर्याय दिले जातील, त्यातील एकच योग्य पर्याय असेल.
- जोड्या लावा हा प्रश्न ड्रग आणि ड्रोप पद्धतीने सोडवा.