• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Next Academy
ADVERTISEMENT
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
Next Academy
No Result
View All Result
Home Education News Exam

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

Internship opportunity in Directorate General of Information and Public Relations

nextupdates.in by nextupdates.in
29 May 2024
in Exam, Education News, News Update, Study Abroad Shiksha
0
34
SHARES
539
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामध्ये कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतर्वासिता (इंटर्नशिप) करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. इच्छुकांना दि. १५ जून २०२४ पर्यंत विहित नमुन्यात अर्ज करता येणार आहे.

ADVERTISEMENT

महासंचालनालयाद्वारे शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना मुद्रित, दृकश्राव्य, वेब, समाज माध्यम अशा विविध माध्यमांतून प्रसिद्धी दिली जाते. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे.

RelatedPosts

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

BA/B.Sc B.Ed (एकात्मिक) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2025-26 रद्द – नवीन ITEP अभ्यासक्रम सुरू

आंतर्वासिता कालावधी 3 महिन्यांचा असेल. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही. विद्यार्थ्यांच्या पात्रता/कौशल्यानुसार त्यांना मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी विविध शाखांमध्ये काम दिले जाईल. कामकाजाची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी असेल तथापि, संबंधित शाखांच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेतला जाईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणला जाईल. यशस्वीरित्या आंतरवासिता पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

ADVERTISEMENT

इथे करा अर्ज

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय

१७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक,

महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२.

 

कोणत्याही शाखेतील पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

शासनाच्या योजना, ध्येय-धोरणे, मंत्रिमंडळ निर्णय, उपक्रम यांना प्रसिद्धी देण्याचे काम माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाद्वारे करण्यात येत असते. यामध्ये मुद्रित माध्यम, दृक श्राव्य माध्यम, वेब माध्यम, समाज माध्यम अशा विविध माध्यमांचा वापर करण्यात येतो. या सर्व बाबींचा जवळून अभ्यास करण्याची संधी या उपक्रमाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

या उपक्रमाची अधिक माहिती खालीलप्रमाणे-

1.आंतर्वासिता (इंटर्नशिप)उपक्रमाचा कालावधी 3 महिन्यांचा असेल.

  1. विद्यार्थ्यांना यासाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, प्रवास भत्ता अथवा निवास व्यवस्था सुविधा देय असणार नाही.

3.विद्यार्थ्यांना त्यांच्या पात्रतेनुसार/कौशल्यानुसार विविध शाखांमध्ये काम देण्यात येईल. (मुद्रित माध्यम, दृकश्राव्य, सोशल मीडिया, प्रकाशने, व्हिडीओ एडिटिंग, तंत्रज्ञान विषयक बाबी इत्यादी)

  1. सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी कामकाजाची वेळ असेल. मात्र संबंधित शाखेच्या कामकाजानुसार ती बदलू शकते. शनिवारी व रविवारी साप्ताहिक सुट्टी असेल
  2. विद्यार्थ्यांच्या कामकाजाचा दरमहा आढावा घेण्यात येईल. एखाद्या विद्यार्थ्याचे काम असमाधानकारक आढळल्यास त्याचा कार्यकाळ तातडीने संपुष्टात आणण्यात येईल.
  3. आंतरवासिता उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रमाणपत्र देण्यात येईल.

अर्ज कोठे करावा?

इच्छुकांनी संशोधन अधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, १७ वा मजला, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालयासमोर, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई -३२ येथे बंद पाकिटात अर्ज सादर करावा.

अर्जासोबत वैयक्तिक माहिती, नमुन्यातील माहिती, पदवी प्रमाणपत्राची प्रत व सध्या शिकत असल्यास अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयीन ओळखपत्राची प्रत जोडावी. पाकिटावर इंटर्नशिपसाठी अर्ज असा स्पष्ट उल्लेख करावा.

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १५ जून २०२४ ही असेल.

या उपक्रमासंदर्भातील सर्वाधिकार माहिती व जनसंपर्क महासंचालनालय राखून ठेवत आहे.

\"Internship

Tags: Internship
Previous Post

अभियांत्रिकी (Engineering Admission Process) प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

Next Post

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहा.

nextupdates.in

nextupdates.in

Next Post

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन रक्कम भरण्यासाठी येणाऱ्या संदेशाबाबत सावध रहा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

5 May 2024

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

5 March 2025

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील नेट सेट पात्रता धारक शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात महत्त्वाचा निर्णय

5 March 2025

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

7 March 2024

अभियांत्रिकी (Engineering Admission Process) प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

7

महात्मा गांधी मराठी माहिती | २ ऑक्टोबर 

2

इस्रोने (ISRO) युवा वैज्ञानिक कार्यक्रम 2024 (YUVIKA) जाहीर

1

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

1
CBSE Class 12 Results Declared: 88.39% Pass; Girls Outshine Boys By Nearly 6%

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

13 May 2025
PM-YUVA 3.0

पीएम-युवा 3.0 : युवा लेखकांना घडविण्यासाठी पायाभूत योजना

13 March 2025
PM Internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

13 March 2025

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

12 March 2025

Recent News

CBSE Class 12 Results Declared: 88.39% Pass; Girls Outshine Boys By Nearly 6%

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

13 May 2025
PM-YUVA 3.0

पीएम-युवा 3.0 : युवा लेखकांना घडविण्यासाठी पायाभूत योजना

13 March 2025
PM Internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

13 March 2025

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

12 March 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Call us: 9168667007

© 2025 Next Update - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Next Update.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • News Update
  • Education News
    • School
    • Exam
    • Study Abroad Shiksha
  • Yojana
  • Board exam
    • CBSE Board
  • Courses after 12th

© 2025 Next Update - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Next Update.