• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Next Academy
ADVERTISEMENT
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
Next Academy
No Result
View All Result
Home News Update

पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

Implementation of NEP 2020 by universities and colleges for next academic years

nextupdates.in by nextupdates.in
5 May 2024
in News Update, Education News, School
0
49
SHARES
914
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुढील शैक्षणिक वर्षांपासून विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी नवीन शैक्षणिक धोरणांची अंमलबजावणी करावी – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री

पुढील शैक्षणिक वर्षांपासून नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

जुहू येथे एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या वतीने आयोजित (NEP-2020) नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी चर्चासत्रात मंत्री श्री. पाटील बोलत होते. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, तंत्रशिक्षण संचालक डॉ. विनोद मोहितकर, एसएनडीटी विद्यापीठाच्या  कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव, राज्यातील विद्यापीठांचे कुलगुरू, नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणीसाठी गठित सुकाणू समितीचे सदस्य, शिक्षा संस्कृती उत्थान न्यास चे राष्ट्रीय सचिव अतुलजी कोठारी, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या प्र. कुलगुरू रुबी ओझा, कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, शिक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

ADVERTISEMENT

मंत्री श्री. पाटील म्हणाले की, महाराष्ट्रात (NEP-2020) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राष्ट्रीय अभ्यासक्रम क्रेडिट फ्रेमवर्क (NCrF) स्वीकारून 2023-24 पासून अंमलबजावणीला गती देण्यात आली आहे. यामध्ये जवळपास 200  स्वायत्त महाविद्यालय आणि  1700 पदवीत्तर सेंटरचा समावेश.

RelatedPosts

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

BA/B.Sc B.Ed (एकात्मिक) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2025-26 रद्द – नवीन ITEP अभ्यासक्रम सुरू

तसेच महाविद्यालयाच्या नॅक मूल्यांकनाबाबत राज्य शासनाने अग्रह धरला यामध्ये काही शिथिलता आणण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या सोबत चर्चा करून नोंदणीची रक्कम कमी करण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्र नॅक मूल्यांकन व मानांकन प्रक्रियेत अव्वल स्थानावर आला आहे असे सांगून सन 2024-25 शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व महाविद्यालयात धोरणाची अंमलबजावणी करावीच लागेल, असे निर्देश मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

ADVERTISEMENT

दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुनील बी भिरुड यांची कुलगुरू पदी नियुक्ती झाल्याबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच एसएनडीटी महिला महाविद्यालयांच्या विद्यार्थिनीने तयार केलेले वस्तूंचे या ठिकाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाला मंत्री श्री. पाटील यांनी भेट देऊन प्रत्येकाशी चर्चा करून त्यांना प्रोत्साहन दिले.

Previous Post

Default Kit

Next Post

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज

nextupdates.in

nextupdates.in

Next Post

सैनिक कल्याण कार्यालयातील पदांसाठी अर्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

5 May 2024

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

5 March 2025

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

7 March 2024

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील नेट सेट पात्रता धारक शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात महत्त्वाचा निर्णय

5 March 2025

महात्मा गांधी मराठी माहिती | २ ऑक्टोबर 

1

स्पर्धा परीक्षांमधील गैरप्रकार आणि अनियमितता रोखण्यासाठी केंद्राने कडक कायदा

1

E-KUMBH Portal: ज्ञानाच्या प्रसारासाठी नवा अध्याय

1

Navigation

0
CBSE Class 12 Results Declared: 88.39% Pass; Girls Outshine Boys By Nearly 6%

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

13 May 2025
PM-YUVA 3.0

पीएम-युवा 3.0 : युवा लेखकांना घडविण्यासाठी पायाभूत योजना

13 March 2025
PM Internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

13 March 2025

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

12 March 2025

Recent News

Call us: 9168667007

© 2025 Next Update - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Next Update.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • News Update
  • Education News
    • School
    • Exam
    • Study Abroad Shiksha
  • Yojana
  • Board exam
    • CBSE Board
  • Courses after 12th