• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Next Academy
ADVERTISEMENT
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
  • Home
  • Education News
    • Exam
    • School
    • Study Abroad Shiksha
  • Board exam
    • CBSE Board
  • Yojana
  • News Update
No Result
View All Result
Next Academy
No Result
View All Result
Home Education News School

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इयत्ता ५ ते १० मध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी मोफत एक दिवसीय विज्ञान कार्यशाळा.

One-Day Science Workshop

nextupdates.in by nextupdates.in
22 May 2024
in School, News Update
0
15
SHARES
697
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इयत्ता ५ ते १० मध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी मोफत एक दिवसीय विज्ञान कार्यशाळा.

One-Day Science Workshop; एलजी ग्रीन सायन्स लॅब व भौतिकशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या इयत्ता ५ ते १० मध्ये शिकणाऱ्या पाल्यांसाठी मोफत \” एक दिवसीय सायन्स वर्कशॉप \” दिनांक – २७ मे २०२४ रोजी ठीक स. – ११ ते सायं. ५ वाजेपर्यंत सर सी.व्हि. रमण सभागृह, भौतिकशास्त्र विभाग या ठिकाणी भरवण्यात येणार आहे.

ADVERTISEMENT

स्थळ – सर सी.व्हि. रमण सभागृह, भौतिकशास्त्र विभाग

कार्यशाळेची वैशिष्टे

  • फन विथ नायट्रोजन – लिक्विड नायट्रोजनचे विविध प्रयोगाचे सादरीकरण.
  • विज्ञान एकांकिका सादरीकरण.
  • विविध प्रयोगशाळांची सफर.
  • विविध प्रयोगांची विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रात्यक्षिके
  • सहभागी विद्यार्थ्यांना मोफत सायन्स किट व पुस्तकाचे वाटप करण्यात येईल.
  • सहभाग प्रत्येकास अल्पोपहार व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

कोण सहभागी होव शकतो ?

विद्यापीठात कार्यरत असणारे (कायम व विद्यापीठ निधीतील) शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे इ. ५ ते १० मध्ये शिकणारे पाल्य.

RelatedPosts

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

BA/B.Sc B.Ed (एकात्मिक) अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 2025-26 रद्द – नवीन ITEP अभ्यासक्रम सुरू

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

सहभागी कसे व्हायचे?

खाली दिलेल्या लिंक वरील गूगल फॉर्म भरून आपला प्रवेश निश्चित करावा.

ADVERTISEMENT

किंवा 9503269293 या Whats App नंबरवर आपली माहिती पाठवावी प्रवेश मर्यादित . आजच आपला प्रवेश निश्चित करा.

One-Day Science Workshop Entry Link

Tags: One-Day Science WorkshopOne-Day Science Workshop Entry Linkएक दिवसीय विज्ञान कार्यशाळा
Previous Post

\’RTE\’ राईट टू एज्यूकेशन योजना काय आहे?

Next Post

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज लिंक

nextupdates.in

nextupdates.in

Next Post

बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठीचे अर्ज लिंक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
ADVERTISEMENT
  • Trending
  • Comments
  • Latest

परीक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी १२ जानेवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

5 May 2024

राज्यातील सर्व शाळांमध्ये इ. १ ली ते ९ वी वार्षिक परीक्षा एकाच वेळी आयोजित करण्यासंदर्भात महत्त्वाचे निर्णय

5 March 2025

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील नेट सेट पात्रता धारक शिक्षकांच्या नियुक्ती संदर्भात महत्त्वाचा निर्णय

5 March 2025

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

7 March 2024

अभियांत्रिकी (Engineering Admission Process) प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे

7

महात्मा गांधी मराठी माहिती | २ ऑक्टोबर 

1

इस्रोने (ISRO) युवा वैज्ञानिक कार्यक्रम 2024 (YUVIKA) जाहीर

1

भारतातील पहिली AI teacher केरळच्या शाळेत ; अशी आहे AI शिक्षिका

1
CBSE Class 12 Results Declared: 88.39% Pass; Girls Outshine Boys By Nearly 6%

CBSE १२वी निकाल जाहीर | CBSE Class 12 Results Declared

13 May 2025
PM-YUVA 3.0

पीएम-युवा 3.0 : युवा लेखकांना घडविण्यासाठी पायाभूत योजना

13 March 2025
PM Internship Scheme

पीएम इंटर्नशिप योजना : देशातील तरुणांसाठी सुवर्णसंधी, जाणून घ्या कसा घ्यावा लाभ

13 March 2025

100 शाळा भेट देणे उपक्रम – शिक्षणाच्या सशक्तीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल

12 March 2025

Recent News

Call us: 9168667007

© 2025 Next Update - Under section 107 of the copyright Act 1976, allowance is mad for FAIR USE for purpose such a as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statues that might otherwise be infringing. Non- Profit, educational or personal use tips the balance in favor of FAIR USE. Next Update.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password? Sign Up

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • News Update
  • Education News
    • School
    • Exam
    • Study Abroad Shiksha
  • Yojana
  • Board exam
    • CBSE Board
  • Courses after 12th